ನೀನು ನನ್ನ ಜೀವ

ನೀನು ನನ್ನ ಜೀವ
ನನ್ನ ಜೀವ ನೀನು ನಿನ್ನ ಜೀವ ನಾನು, ನಮ್ಮಿಬ್ಬರ ಜೀವದ ಭಾವನೆಗಳು ಕವಿತೆಯಾಗಿ ಮೂಡಿ ಜೀವನವ ಸುಂದರಗೊಳಿಸಿದೆ.

ಮಂಗಳವಾರ, ನವೆಂಬರ್ 24, 2009

एकटेपणा


एकटेपणा किती वाईट असत

आपल्या सावलीची पण साथ नसत

उजेडात पण अंधार दिसत

सुखात सुध्दा दू:खच असत

अग !! एकटेपणा खूप वाईट असत ॥

आपल म्हणून कोणीच नसत

असल तरी नाहीच वाटत

हसाव की रडाव कळत नसत

हसलतरी वाईटच वाटत

अग !! एकटेपणा खूप वाईट असत ॥

मनात फ़क्त भीती असत

जगण्यात काही अर्थच नसत

आवडीची गोष्ट नकोस वाटत

एकटाच बसून रडावस होत

अग !! एकटेपणा खूप वाईट असत ॥

आपलच एक वेगळ जग बनत

तिथे कोण कधीच नसत

कायम आपण एकटेच अस वाटत

अग !! एकटेपणा खूप वाईट असत ॥


माझा जीवा :)

ಕಾಮೆಂಟ್‌ಗಳಿಲ್ಲ:

ಕಾಮೆಂಟ್‌‌ ಪೋಸ್ಟ್‌ ಮಾಡಿ