ನೀನು ನನ್ನ ಜೀವ

ನೀನು ನನ್ನ ಜೀವ
ನನ್ನ ಜೀವ ನೀನು ನಿನ್ನ ಜೀವ ನಾನು, ನಮ್ಮಿಬ್ಬರ ಜೀವದ ಭಾವನೆಗಳು ಕವಿತೆಯಾಗಿ ಮೂಡಿ ಜೀವನವ ಸುಂದರಗೊಳಿಸಿದೆ.

ಗುರುವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 5, 2010

समाधानाची बोली..

 मनाचे प्रष्न सोडवू कसे कलेण
मलाच मी शोधू कुठे कलेण
विचारंचा यात्रेत मी हरवली आहे
प्रेमाच्या बंधनात मी  गुंतावली   आहे
कुठे कसे आहे मी कलेन मला
सांगू तरी सगळ कस समजेन  तुला
आठवणी'ची झाड आज लावली आहे
आपलापनाच नात मी जोडली आहे
मी कशी आहे इथे ते तुला कल्णार नाही
माझ प्रेम किती रुतलय समजणार नाही
तू माझा म्हणून स्वार्थ केलि आहे
तू मला न समजता दु:ख दिलेल आहे
स्वतःचाच जीवाला त्रास केलेल आहे
विसरु नको कधी दोन देह पण एक जीव आहे 
तुला प्रेम देणार ह्या जगात हे एकच जीव जगत आहे 

माझा जीवा :)

ಕಾಮೆಂಟ್‌ಗಳಿಲ್ಲ:

ಕಾಮೆಂಟ್‌‌ ಪೋಸ್ಟ್‌ ಮಾಡಿ