ನೀನು ನನ್ನ ಜೀವ

ನೀನು ನನ್ನ ಜೀವ
ನನ್ನ ಜೀವ ನೀನು ನಿನ್ನ ಜೀವ ನಾನು, ನಮ್ಮಿಬ್ಬರ ಜೀವದ ಭಾವನೆಗಳು ಕವಿತೆಯಾಗಿ ಮೂಡಿ ಜೀವನವ ಸುಂದರಗೊಳಿಸಿದೆ.

ಗುರುವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 5, 2010

नात / पैसा


नाते ह्या शब्दाचा पूर्ण अर्थ
नात्यान्नाच संबंध म्हणतात
आणि संबंधान्ना प्रेमाच बंध म्हणतात
पैसासाठी माणसाला पण विकतात
प्रेमाच व् पैसेच्या नात लावतात
पैस्याने  नात बनत नसत
नात्यान प्रेम वाडत असत
पिसाने वस्तुला विकत घेवु शकतो
नात्यान फ़क्त प्रेमाला मिळवू शकतो
पैसा नसेल तर किम्मत नाही  मिळत
नात नसेल तर प्रेम नाही मिळत
प्रेम असेल तर भिकारिशी पण नात बनत
सगाल्यान्च्या कड़े पैसे नसत
जिथे असत तिथे व्यवहार असत
आणि काहिंदा जिथे नसत तिथे प्रेमाच मायेच नात असत

माझा जीवा :)

ಕಾಮೆಂಟ್‌ಗಳಿಲ್ಲ:

ಕಾಮೆಂಟ್‌‌ ಪೋಸ್ಟ್‌ ಮಾಡಿ