ನೀನು ನನ್ನ ಜೀವ

ನೀನು ನನ್ನ ಜೀವ
ನನ್ನ ಜೀವ ನೀನು ನಿನ್ನ ಜೀವ ನಾನು, ನಮ್ಮಿಬ್ಬರ ಜೀವದ ಭಾವನೆಗಳು ಕವಿತೆಯಾಗಿ ಮೂಡಿ ಜೀವನವ ಸುಂದರಗೊಳಿಸಿದೆ.

ಮಂಗಳವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 2, 2010

My Mitra

आपली मैत्री किती चान आहे
दूर असून पण किती प्रेम आहे
माझी कालजी तुला का आहे?
तुझी आठवण सारखा येत आहे
तुझ्या सुखात माझी सुख आहे 
तुझ्या भावनेत माझी प्रीत आहे 
आता तुला मी एकट केलि आहे 
जीवनात तुला मी दुःख दिलेली आहे 
आणि तू मला कायम माफ़ केलेल आहे 
तू सुखी रहा ही एकाच इच्छा आहे 
खुशीन जीवन जग ही माझी विनंती आहे

माझा जीवा :)

4 ಕಾಮೆಂಟ್‌ಗಳು: