ನೀನು ನನ್ನ ಜೀವ

ನೀನು ನನ್ನ ಜೀವ
ನನ್ನ ಜೀವ ನೀನು ನಿನ್ನ ಜೀವ ನಾನು, ನಮ್ಮಿಬ್ಬರ ಜೀವದ ಭಾವನೆಗಳು ಕವಿತೆಯಾಗಿ ಮೂಡಿ ಜೀವನವ ಸುಂದರಗೊಳಿಸಿದೆ.

ಗುರುವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 4, 2010

आई

आई  माझी आवडती आई

किती प्रेमळ माझी आई

चुकल की मार देते

नाही तर फ़क्त लाड करते

हळूच येवून पप्पी देते

अग माझी पिल्लू हसत म्हणते

मी हसले की ती पण हसते

मी पडले की तीच जास्त रडते

काळजी  माझी  आईच करते

संस्कार मला तीच देते

लहान सारख माझ्याशी खेळते

खेळताच अभ्यास पण घेते

नाही केल्यावर माझ्यावर रूसते

पण नंतर स्वत:च रडते

मग हलुच एवूं मिटटी मारते

आणि खुदुक्कन हसते

आई माझी आवडती आई


किती प्रेमळ माझी आई


माझा जीवा :)2 ಕಾಮೆಂಟ್‌ಗಳು: