आपली मैत्री किती चान आहे
दूर असून पण किती प्रेम आहे
माझी कालजी तुला का आहे?
तुझी आठवण सारखा येत आहे
तुझ्या सुखात माझी सुख आहे
तुझ्या भावनेत माझी प्रीत आहे
आता तुला मी एकट केलि आहे
जीवनात तुला मी दुःख दिलेली आहे
आणि तू मला कायम माफ़ केलेल आहे
तू सुखी रहा ही एकाच इच्छा आहे
खुशीन जीवन जग ही माझी विनंती आहे
माझा जीवा :)
too good but the friendship is two way process and everyone do some mistake in there life and the friend is the only person who can/has to forgive his/her friend...
ಪ್ರತ್ಯುತ್ತರಅಳಿಸಿbut over all its nice...
अगदि छान कविता आहे
ಪ್ರತ್ಯುತ್ತರಅಳಿಸಿमल अवड्ल
धन्यवाद.
ಧನ್ಯವಾದ
ಪ್ರತ್ಯುತ್ತರಅಳಿಸಿ