ನೀನು ನನ್ನ ಜೀವ
ಬುಧವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 10, 2010
पाऊसातली प्रेम ..
उन्हाल्य़ाचे दिवस होते, गरमी खूप होती,तरुण मुलगी गप्प बसलेली
होती,जोरात वार सुटला आणि पाउस आला,ती आनंदान बाहेर गेली
आणि पाउसाची आनंद ती घेवु लागली. ती कस अनुभवली हे
थोडक्यात मी सांगेन...
पाउसाची थेंब हलुवार
डोळ्यावर पडला
व्हा.. काय छान वाटल
तुझा हसरा चेहरा समोर दिसला
मी डोळे बंद करूनच राहिले
आणि एक थेंब गालावर पडला
तू माझ्या गालाला गाल लावल्यासारख वाटला
व्हा.. काय मस्त वाटतय
किती छान फुल हसत फुलालय
ते खुश होवून माझ्या ओठाजवळ आलय
आणि तू मला चुंबन दिल्यास आनंद मिळाले
आता सांग तुला कस वाटालय
Oh I know तुला आता झक्कास वाटालय .
माझा जीवा :)
ಇದಕ್ಕೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ:
ಕಾಮೆಂಟ್ಗಳನ್ನು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿ (Atom)
ಕಾಮೆಂಟ್ಗಳಿಲ್ಲ:
ಕಾಮೆಂಟ್ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿ