निसर्गाचा सौंदर्यान फक्त प्रेम दिला
आनंद इतक मिळाला की प्रियतमाचा
प्रेम त्या निसर्गान वर्णन केला
- डोळे बंद केले तरी त्या निसर्गाच भास
होता जस डोळे बंद केल तर प्रियतमाचा
हसरा चेहरा समोर दिसत होता
- कानाला पक्षिंचा मधुर आवाज ऐकायला
येत होता जस प्रियतामाच्या गोड प्रेमळ गप्पा आठवत होता
निसर्गाला पाहताना इतक आनंद मिळत होता
जस प्रियतमान हळूच येवून मिटटी मारल्या
सारख वाटत होता
अस निसर्ग म्हणजे प्रेम आहे फ़क्त प्रेम है
माझा जीव :)
ಕಾಮೆಂಟ್ಗಳಿಲ್ಲ:
ಕಾಮೆಂಟ್ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿ