आई माझी आवडती आई
किती प्रेमळ माझी आई
चुकल की मार देते
नाही तर फ़क्त लाड करते
हळूच येवून पप्पी देते
अग माझी पिल्लू हसत म्हणते
मी हसले की ती पण हसते
मी पडले की तीच जास्त रडते
काळजी माझी आईच करते
संस्कार मला तीच देते
लहान सारख माझ्याशी खेळते
खेळताच अभ्यास पण घेते
नाही केल्यावर माझ्यावर रूसते
पण नंतर स्वत:च रडते
मग हलुच एवूं मिटटी मारते
आणि खुदुक्कन हसते
आई माझी आवडती आई
किती प्रेमळ माझी आई
माझा जीवा :)
आईच्या स्वभावाचा वर्णन खूप छान केला आहे.
ಪ್ರತ್ಯುತ್ತರಅಳಿಸಿकविता अगदी सुरेख आहे. लिहत रहा.
thank you manamukta..
ಪ್ರತ್ಯುತ್ತರಅಳಿಸಿ