काळजि म्हणजे माहिती का ?
काळजातल एक प्रेम असत
आई ह्या दोन शब्दात
काळजीच पूर्ण अर्थ दिसत
काळजि घ्यायची सवय असावी
काळजात कधी राग नसावी
प्रेमात फ़क्त काळजि असावी
म्हणून काळजात फ़क्त प्रेम दिसावी
आता कळाल ! काळजि म्हणजे काय ?
प्रेम ग फ़क्त प्रेम
बग कोणाला तरी प्रेम करून
कस काळजि जवळ येत पळुन
हां आता खूप चान वाटत
कोणी तरी आपल वाटत
माझा जीव :)
ಕಾಮೆಂಟ್ಗಳಿಲ್ಲ:
ಕಾಮೆಂಟ್ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿ