अरे मित्र रडतोस काय ??
रुसतोस काय ! चाल्लयकाय !
ओळक तुझ्या मनाला
समजावून घे जगाला
- आता विसरलास ना रडायला ?
शाहाना मित्र- आता वेळ दे तुझ्यासाठी
नको देवू कोणासाठी
कोणी नसत कोणाचे
हे लक्षात ठेव कायमचे
-आता विसरलास ना रडायला ?
काम केल तर चांगल कराव,जस
आई - वडिलान्च नाव आभाळातदिसाव
बग आता फ़क्त सुखाच पावूस पडेल
आणि तू तुझ्या मनाला म्हणेल
काय वेड्या हसतोस ! छान !!
-आता विसरलास ना रडायला ?
प्रीय मित्र - असाच जग जगाला
सुखी ठेव सग्ल्यान्ना
आठवू नको रडायला
आता बग कोणीतरी येत भेटायला
विसरु नको हसत जगह म्हणून सांगायला ॥
माझा जीव :)
ಕಾಮೆಂಟ್ಗಳಿಲ್ಲ:
ಕಾಮೆಂಟ್ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿ