ನೀನು ನನ್ನ ಜೀವ

ನೀನು ನನ್ನ ಜೀವ
ನನ್ನ ಜೀವ ನೀನು ನಿನ್ನ ಜೀವ ನಾನು, ನಮ್ಮಿಬ್ಬರ ಜೀವದ ಭಾವನೆಗಳು ಕವಿತೆಯಾಗಿ ಮೂಡಿ ಜೀವನವ ಸುಂದರಗೊಳಿಸಿದೆ.

ಗುರುವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 29, 2009

जीवन म्हणजे मी का ?

जीवन म्हणजे सुंदर असत
बगा ॥ अस विचार करून
कस छान वाटत जस
- नदी शांत असत तस
मन खूप छान असत
एकदा इथे तर, एकदा तिथे
आणि नंतर म्हणत तू तिथे मी
"म्हणून सगळ्यान्ना माझा मन खूप आवडत "
-जस आभाळ किती मोठ असत
तसच मैत्री आणि प्रेम असत
किती पाउल ठेवल तरी
अंत होतच नसत
पाउला इतकेच छानस आठवण राहत
"म्हणून सग्ळ्यान्ना माझ्या बरोबर पाउल ठेवायला खुप आवडत "
- जस जोकर म्हणजे सगळ्यान्ना
हसायला येत पण हसण्या पेक्षा
हसवायच खूप आवडत असत
"म्हणून सगळ्यान्ना माझ्या बरोबर
हसायला खूप आवडत "
आता सांगा बगू मी म्हणजे काय वाटत
मला माहीत आहे .... जीवन म्हणजे मी अस वाटत ना ॥

नन्ना प्रीतिया जीवा :)

ಕಾಮೆಂಟ್‌ಗಳಿಲ್ಲ:

ಕಾಮೆಂಟ್‌‌ ಪೋಸ್ಟ್‌ ಮಾಡಿ