माझा मित्र तू माझा जीव तू आहेस फ़क्त माझाच तू जगाला आपली मैत्री वाटते जीवलाच माहिती किती प्रेम करते दूर राहून समजत असते जवळ असून पण काळात नसते रादावास झाल तर तेच्या फुडेच रडते मी खुश असले की तेला पण हसवते करमल नाही की खूप आठवण येते आठवण आली की भेटू सारख वाटते भेटून खूप काही बोलू असे होते माझ्या साथी तू आहेस असे वाटते प्रेमळ मैत्रिच बंधन आपल्यात दिसून येते
Nice one but u always write on same thing..
ಪ್ರತ್ಯುತ್ತರಅಳಿಸಿU can try for other subjects
thank u shital
ಪ್ರತ್ಯುತ್ತರಅಳಿಸಿ